Update:  Saturday, October 22, 2016 3:31:06 AM IST


| |

loksabha election, yuti, formula, politics

लोकसभेसाठी युतीचा 26:22 फॉर्म्युला निश्‍चित

 
149
 
7
 

लोकसभेसाठी युतीचा 26:22 फॉर्म्युला निश्‍चित
- -
गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 03:45 AM IST

 

 
149
 
7
 

प्रतिक्रिया
Amol - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 09:12 PM IST
Araye अजय sachade ला आवर रे....हा bindok manus sagalya thikani tond मारतो आणि fatke खातो.
 
3
 
3
 

अजय सचदे - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 08:06 PM IST
@अजय कुजके: अनुभवाचे बोल आहेत वाटत?
 
2
 
6
 

वामन भोइर - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 04:23 PM IST
जर NDA अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आणि घटक पक्षांचा पाठींबा मिळवायचा असेल तर उद्धव जिना पंतप्रधान पद द्यावं. ते पण खूप सक्षम नेते आहेत. दूरदर्शी, विकासाचा ध्यास असलेले, कलाकार, निस्वार्थी, सर्व जणांना बरोबर घेऊन जाणारे, ओघवते वक्तृत्व असलेले, मुंबई ठाण्याचा कायापालट करून दाखवणारे आहेत आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्वर्गीय बाळासाहेबांचे पुत्र आहेत..त्यांचा रक्त त्यांच्या धमन्यात खेळताय.ते पंतप्रधान झाले तर भाजप वर बाळासाहेबांनी केलेल्या उपकाराची परत फेड होईल.
 
7
 
25
 

तरुण भारत - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 04:12 PM IST
भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे ची छुपी युती असून हि लोक आतून एकमेकांना पाठींबा देतील...शरद पवार निवडणुका झाल्यावर NDA त जाणार..
 
11
 
10
 

नमो नमः - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 04:08 PM IST
भाजप: १९ , मनसे: १२ , राष्ट्रवादी: ९ , कॉंग्रेस: ४ , शिवसेना: ३, इतर: 1
 
10
 
10
 

दिगू नायक - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 03:46 PM IST
छान स्वप्नरंजन चालली आहेत इथे...आवरा :)
 
12
 
1
 

श्रीधर कांत, पेन - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 03:17 PM IST
माजेही मत ... शिवसेना १८ + भाजप १९ + आठवले ०१ = ३८ कॉंग्रेस : ०७ + राष्ट्रवादी ०२ = ०९ राजू शेट्टी = ०१ थोडक्यात : युती ३८ + ०१ = ३९ आघाडी = ०९
 
13
 
4
 

संन्यासी (nWo) - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 02:56 PM IST
शिवसेना १८ , भाजपा १९, मनसे १, कॉंग्रेस ६ आणि राष्ट्रवादी ४ जागा निवडून येतीन ...... देशात भाजपा गठबंधन २८९, कॉंग्रेस गठबंधन १४४ आणि इतर ११०
 
14
 
5
 

शांतीप्रिय शरद - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 02:46 PM IST
आठवले तुम्ही स्वकर्तुत्वावर निवडून या ना.....कशाला दुस्र्य्नच्य फोर्मुल्यात फिट व्हायला जाता.....२६-२२ म्हणजे २६-२२ च......तुम्हाला कोणी नाही देणार जागा.....जय भीम
 
4
 
8
 

samuel mokale - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 02:24 PM IST
२०+२०+८ हे समीकरण करा म्हणजे सर्व जागा युतीलाच आणि इतर मग कोरडे राहणार.! हा हा हा !!!!!!!!!!!!!!
 
4
 
6
 

भोसले - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 12:20 PM IST
शिवसेना १८ ते २० , भाजपा १५ ते १६ जागा निवडून आणतील मनसे 0 .....
 
14
 
7
 

vijay - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 11:44 AM IST
शिवसेना- 14 भाजप- १७ मनसे- 4 RPI -१ कॉंग्रेस- ७ रस्त्र्वादी कॉंग्रेस -5
 
36
 
15
 

गणेश - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 11:18 AM IST
कोन्ग्रेस जाऊन भाजप आला तरी फार काही फरक पडणार नाही. भ्रष्ट व्यवस्था बदलायची असेल तर केजरीवालांना निवडून द्या
 
19
 
67
 

श्री. Shivaji - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 10:58 AM IST
प्रगती करा म्हणजे झाल बाकी काय konihi आल तरी उपजत गुण जातात काय
 
22
 
6
 

आभू - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 10:18 AM IST
छान पण आता रामदास आठवले साहेब नाराज होणार त्यांना बोलावले नाही बैठकीला. त्यांना कमी लेखतात का हे युती वाले. त्यांना पण मनाच्या जागा द्या म्हणजे छान होईल आणि होईल सगळे व्यवस्थित. हि अडीच युती आहे असे कुणी तरी म्हणाले होते, एक भा ज पा , एक शिवसेना आणि अर्धे रामदास काका
 
26
 
3
 

adg - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 09:44 AM IST
आठवलेंनी आता वेगळा विचार करावा
 
12
 
36
 

अजय कुजके - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 09:25 AM IST
@अजय सचदे : "भाजपचे चेहरे बघितलेच की झोप येते" तर मग कॉंग्रेस वाल्यांच्या "धोतारामध्ये" बघत जा....कदाचित तुझा चेहरा टवटवीत होईल....:D
 
129
 
16
 

vidyadhar badve - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 08:51 AM IST
महारष्ट्रात युतीची सत्ता असताना मुंडेनी आठवले यांना युतीमध्ये या तुम्हाला मुख्यमंत्री करतो असे आवाहन केले होते याची आठवण ठेऊन आता त्यांना लोकसभे च्या जागावाटपात सन्मानाने वागवायला पाहिजे.
 
11
 
43
 

अजय सचदे - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 08:46 AM IST
भाजप काय booooring पक्ष आहे!! भाजपचे चेहरे बघितलेच की झोप येते आणि मग दिवस वाईट जाऊ शकतो. त्यातल्या त्यात सुषमा आणि अडवाणी बरे. पण भाजपच्या सर्व चेहऱ्यांवर काही "लकाकी"च नाही -- सदैव कंटाळवाणी धार्मिक भावना उमटलेली!! उद्धव पण चांगली नेतागिरी दाखवू शकत नाही आत्तापर्यंत. 26:22 फॉर्म्युला करा पण तुमच्या दुर्दैवाने 0:0 असे निकाल वाट्याला येतील ह्याबद्दल नवल वाटायला नको.
 
18
 
200
 

बिचारा भारतीय - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 08:31 AM IST
आंदोलने करण्या पेक्षा लोक जागृती महत्वाची लोकांना - (सामान्य जनतेला ) पटवून द्या कि कि सध्याच्या सरकारने किती घोटाळे केलेत , पैश्यांची कशी उधळपट्टी चालवली आहे, सरकार दफ्तरी काम कशी चालतात..प्रस्तावित प्रकल्पान वर होणारा ठराविक रकमे पेक्षा जास्त खर्च, आपल्या सीमा सुरक्षित का नाहीत, गुन्हेगारांना न होणारी शिक्षा... अशे बरेच मुद्दे आहेत..पण जनते पुढे ते पुस्तक रूपाने आले पाहिजेत..मग बघा जनता काय करते ते... सकाळ ला नम्र निवेदन आहे कि हा मुद्दा प्रकाशित करावा..यात आक्षेपार्य काही नाही..
 
46
 
6
 

अभय - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 07:14 AM IST
शिवसेना - भाजपा- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या ३२ ते ३६ जागा निवडून येतील . विजय महायुतीचा निच्चीत आहे . शिवसेने चे १८ ते २० खासदार निवडून येतील . शिवशाही येणार दिल्लीवर पण भगवा फडकणार .... बाळासाहेबांचे तसेच तमाम हिंदू आणि मराठी माणसांचे स्वप्न पूर्ण होणार
 
74
 
14
 

Milind - गुरुवार, 26 सप्टेंबर 2013 - 04:30 AM IST
युतीचा 26:22 फॉर्म्युला : भाजपला 26,शिवसेनेला २२, उरलेल्या रामदास आठवलेंना !
 
50
 
1
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: