Update:  Sunday, October 23, 2016 4:01:08 AM IST


| |

mumbai,politics,mns,assembly session

सकाळी भाषण संध्याकाळी "सेटिंग'- राज ठाकरे

मुख्यपान » मुंबई » बातम्या
 
0
 
0
 

सकाळी भाषण संध्याकाळी "सेटिंग'- राज ठाकरे
- -
सोमवार, 11 मार्च 2013 - 04:30 AM IST

 

 
0
 
0
 

फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
deep - सोमवार, 11 मार्च 2013 - 05:53 PM IST
ये जो पब्लिक है,सब जानती है! आता कुठलाही पक्ष जनतेला गृहीत धरू शकत नाही,
 
0
 
0
 

जळगाव - सोमवार, 11 मार्च 2013 - 04:37 PM IST
पुण्यातली सभा रद्द करून शरद पवार यांच्याबरोबर settlement कोणी केली?. आता विरोधी पक्षावर आरोप करून सत्ताधारी पक्षाबरोबर settlement कोणी केली? हे सांगा. टाटा ला भेटल्यावर uddya मारू नका.टाटाने किती मराठी लोकांना काम दिले ते पहा.तुमच्या आमदारांना विधानसभेत बोलताच येत नाही ते काय विषय मांडणार.बोलायला लागल्यावर speaker खर-खर करत असेल.(बाळ नांदगावकर).
 
0
 
0
 

suyash - सोमवार, 11 मार्च 2013 - 02:51 PM IST
एकदा तरी मनसे ला सत्ता द्यायला काय हरकत आहे .....१५ वर्ष दिली सत्ता आघाडी सरकार ला ह्या महाराष्ट्राने ...काय दिवे लावले त्यांनी ....५ वर्षे मनसे ला देऊ ......सरकार व्यवस्थित चालवलं तर ठीक ....नाहीतर महाराष्ट्राला हाल सोसावेच लागतील.
 
0
 
0
 

सागर - सोमवार, 11 मार्च 2013 - 01:50 PM IST
अधिवेशनाच्या पूर्व संध्येला अशी विधाने करून विरोधी पक्षांचे नीतिधैर्य खच्ची करायचे आणि सत्ताधार्यांना फायदा मिळवून द्यायचा हे settlement काय ते आधी सांगा. हा विषयावर राज ह्यांना आधीही बोलता आले असते पण मुद्दामून त्यानी आता हि विषय काढून जनतेत संभ्रम उडवून दिला आहे. शिवसेनेचा विधानसभेत एक आमदार असताना सत्ताधार्यांच्या नाकाशी नऊ आणायचा ह्यांचे तर ११ आहेत, मग त्यांना काय बोलता येत नाही. ह्यांच्या आमदारांना अक्कल नाही, राज साहेब राज साहेब करत लाळघोटेपणा करत असता काही जन दारू पिउन पार्ट्या करत असतात मग सकाळी काय कर्म बोलणार विधानसभेत. आणि settlement गुरु कोण आहे हे माहित आहे महाराष्ट्राला...
 
0
 
0
 

Sumeedha Barve, Pune - सोमवार, 11 मार्च 2013 - 01:32 PM IST
सामनामध्ये एखाद्या बड्या उद्योगपतीची जाहिरात आली की हेच राज ठाकरे "बघा कोणाचे काय कनेक्शनस आहेत ते" म्हणून बोम्बलायचे, आता तर रतन टाटाच ह्यांच्या घरी गेले. आता ह्यांचे "सेटिंग" काय बरे असावे?? कारण दोघात चर्चा चालू असताना दर तर बंध होते आणी चर्चेत तिसरा कोणीच नव्हता!! बंध दाराआड काय व्याघ्र प्रकल्प आणी हवापाण्याच्या गप्पा चालू होत्या काय?? आपले ठेवायचे झाकून आणी लोकांचे बघायचे वाकून, राज ठाकरे साहेब, मराठी माणूस तुम्ही समजता एवढा दुधखुळा नाही. टोल आंदोलन चे काय झाले, पाकिस्तान विरोधाचे काय झाले, Colours वाहिन्याच्या मालिकेचा विरोध एका रात्रीत कसा मावळला?? अनेक प्रश्न आहेत. ठाकरे साहेब नुसते आडनाव ठाकरे असून चालत नाही त्याकरिता बालासाहेबांसारखी उतुंग उंची लागते!!
 
0
 
0
 

babare - सोमवार, 11 मार्च 2013 - 01:29 PM IST
शिवसेनेने मराठीचा मुद्दा परत उकरून काढून पण नुसतीच बोंब मारून (कारण उत्तर भारतात शिवसेनेला मानणारे लोक आहेत) राज ठाकरेचे महत्व कमी करावे.
 
0
 
0
 

sameer p bait - सोमवार, 11 मार्च 2013 - 12:47 PM IST
aaj maharatra madhe virodhi pakshayachi pokali nirman zali aahe tyamule sarkari ghotalyavar ghotale karat aahe aaj raj saheb tumala udyacha maharatracha bhavi karbhar janata sopavanar aahe tevha saheb tumchya aamdaranni vidimandalat jantecha aavaj utavava ani nirman zaleli virodhi pakshyachi jaga bharun kadavi te kam tumche aamdar kartilach yat kashich sanka maharatratil jantechya manat nahi yenaya nivadanukamade tuchya ani aamchya mns la varghosh matani janta nivdun denar yat tilmatra sanka nahi saheb
 
0
 
0
 

नितीन काळे - सोमवार, 11 मार्च 2013 - 12:24 PM IST
बोलाची कडी बोलाचा भात....
 
0
 
0
 

Pandurang - सोमवार, 11 मार्च 2013 - 12:20 PM IST
राजसाहेब तुम्हीच उद्याचे महाराष्ट्राचे मोदी आहात.....!!!! आता नाहीतर कधीच नाही...!!! यांना धडा शिकवलाच पाहिजे ...!!! जय मनसे...... जय महाराष्ट्र.........................!!!
 
0
 
0
 

sudhir - सोमवार, 11 मार्च 2013 - 11:43 AM IST
म्हणजेच पुन्हा एकदा राज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार स्थापन करायला मदत करणार आहे हे स्पष्ट झाले तर.. राज फ़क़्त मते खाणार.. बाकी काही होणार .. मित्रानो आपण सर्वांनी एकदा हा प्रकार पहिला आहे आता पुन्हा तीच चूक परत नको.....
 
0
 
0
 

@राज ठाकरे - सोमवार, 11 मार्च 2013 - 11:34 AM IST
राज ठाकरे...टोल प्रकरणाचे काय झाले हो...किती कमावले...?? आणि हो सकाळ दि १० जाने . २०१३ मध्ये तुम च्याच एका आमदाराने "मनसे सेटलमेंट करणारा पक्ष : असे वृत्त छापून आले होते त्याचे काय ? आणि face बुक वर सध्या तुमच्याच एका आमदाराची photosession चालू आहे ते पण राहुल महाजन आणि त्याच्या dimpti वैगरे बायांबरोबर त्याचे काय ?? पहा .. राम राम मंडळी ...
 
0
 
0
 

gitesh - सोमवार, 11 मार्च 2013 - 11:26 AM IST
people get the leader what they deserve!!!...
 
0
 
0
 

sagar dhondge - सोमवार, 11 मार्च 2013 - 11:04 AM IST
jay manse maharasta navnirman sena
 
0
 
0
 

सचिन द. - सोमवार, 11 मार्च 2013 - 10:52 AM IST
राज जी आपण विरोधी पक्षात आहात कि सत्ताधारी?
 
0
 
0
 

sagar - सोमवार, 11 मार्च 2013 - 10:43 AM IST
I am totally agree with Dharma, Now we need total development like Gujarath and no dirty politics………Only Vikas…..! Vijay…..!! Vishvas….!!!
 
0
 
0
 

Ravi - सोमवार, 11 मार्च 2013 - 10:19 AM IST
राज ठाकरे आणि सत्ताधाऱ्यांचेही छुपे सेटिंगच आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसी मिडिया मनसेला वर आणणार म्हणजे मते फुटून चोरांचे सरकार येणार परत.
 
0
 
0
 

sandeep - सोमवार, 11 मार्च 2013 - 10:13 AM IST
ratan tata anek vela matoshri varati yeoon gele ahet .. te raj thakarena bhetale yachi ..raj thakare avadhi jahirat कशाला करत आहेत .. जसे काय टाटा मनसे मधेच सामील झाले ... राज ठाकरेंना Showman म्हणून अवार्ड द्यायला पाहिजे .. किती नाटक .. किती देखावा .. यांनी साधी मुंगी जरी मारली तरी .. dinosor मारल्यासारखे सगळ्या मेदियाला बोलून स्वतःचा उदो उदो करून घेतात !!
 
0
 
0
 

धर्म - सोमवार, 11 मार्च 2013 - 08:25 AM IST
या सत्ताधार्याना आता त्यांच्या जागा दाखवण्याची आता वेळ आली आहे. गुजरातमध्ये जी क्रांती घडू शकते, ती महाराष्ट्रात का घडू शकत नाही. याला कारण इथले नेते मंडळी आहेत. महाराष्ट्राचा बिहार होवू घातला आहे, तरी अजून यांची भूक काही भागात नाही. अर्थात यांना राज्याचे काय पडले आहे म्हणा? स्वतःचे दल्ले भरण्यातून यांना वेळ मिळेल तर ना. स्वत्रांत्र्य मिळाल्यापासून कायम सेटिंगच करत आली आहेत, हि मंडळी.
 
0
 
0
 

dharma - सोमवार, 11 मार्च 2013 - 08:20 AM IST
या सत्ताधार्याना आता त्यांच्या जागा दाखवण्याची आता वेळ आली आहे. गुजरातमध्ये जी क्रांती घडू शकते, ती महाराष्ट्रात का घडू शकत नाही. याला कारण इथले नेते मंडळी आहेत. महाराष्ट्राचा बिहार होवू घातला आहे, तरी अजून यांची भूक काही भागात नाही. अर्थात यांना राज्याचे काय पडले आहे म्हणा? स्वतःचे दल्ले भरण्यातून यांना वेळ मिळेल तर ना.
 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: