Update:  Tuesday, July 07, 2015 12:07:57 PM IST


| |

मुख्य पान  >>  osmanabad
उस्मानाबाद - एकदिवसीय सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात तब्बल ३९० शाळाबाह्य बालके आढळून आली. यामध्ये कधीच शाळेत न गेलेल्या बालकांची संख्या १८२ आहे, तर मध्येच शाळा सोडून गेलेल्या बालकांची संख्या २०८ आहे

सोमवार, 6 जुलै 2015 - 12:40 PM IST

उस्मानाबाद - रमझान महिना यंदा लवकर आल्याने बाजारपेठेवरसुद्धा त्याचा परिणाम झाल्याचे चित्र आहे. मागणी वाढलेली असली तरी आवकच कमी असल्याने फळांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे

सोमवार, 6 जुलै 2015 - 12:40 PM IST

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंता (कंत्राटी) भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचे स्पष्ट होत आहे. उमेदवारांची छाननीच योग्य प्रकारे झाली नसल्याची माहिती समोर आली आहे

सोमवार, 6 जुलै 2015 - 12:39 PM IST

निवडणूक होऊन तब्‍बल एक वर्षांचा कालावधी लोटला उस्मानाबाद - लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुमारे ८० लाख रुपयांचा अतिरिक्त कामाचा भत्ता अद्यापही मिळालेला नाही

शनिवार, 4 जुलै 2015 - 03:25 PM IST

उस्मानाबाद - राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असली तरी जिल्ह्यातील पुढाऱ्यांना मात्र याचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे काही पदाधिकारी पत्रकार

शनिवार, 4 जुलै 2015 - 03:23 PM IST

उस्मानाबाद - जन्म-मृत्यूचे नोंदणी प्रमाणपत्र आता एका वर्षाच्या आतच मिळवावे लागणार आहे. एका वर्षाच्या आत प्रमाणपत्र मिळविले नाही तर दंडासह न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणार आहे

शुक्रवार, 3 जुलै 2015 - 03:36 PM IST

उस्मानाबाद - अवैध दारूभट्ट्यांची संख्या जिल्ह्यात   मोठी आहे.   पोलिस प्रशासनाने अशा अवैध दारूभट्ट्या उद्‌ध्वस्त कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे

शुक्रवार, 3 जुलै 2015 - 03:36 PM IST

उस्मानाबाद - राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची रक्कम येऊनही अजून ती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने   शेतकऱ्यांना वितरित केली नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला आहे

शुक्रवार, 3 जुलै 2015 - 03:35 PM IST

शेतकऱ्यांची वाढली चिंता, मोठ्या पावसाची आवश्‍यकता उस्मानाबाद - गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी (ता. एक) जिल्ह्याच्या काही भागांत झालेल्या

शुक्रवार, 3 जुलै 2015 - 03:34 PM IST

९८ प्रकल्पांमध्ये पाणी जोत्याखाली उस्मानाबाद - पावसाळा सुरू होऊन २० दिवस झाले तरी जिल्ह्यातील प्रकल्पांत एक टक्केही पाणीसाठा झाला नाही. जिल्ह्यातील २११ प्रकल्पांपैकी ८६ प्रकल्प कोरडे आहेत

बुधवार, 1 जुलै 2015 - 03:13 PM IST

आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: