Update:  Tuesday, September 02, 2014 9:37:53 AM IST


| |

मुख्य पान  >>  ratnagiri
रत्नागिरी - शहराजवळील कारवांची पोलिस वसाहतीमधील पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासाठी "एमआयडीसी'ने पाणी देण्याची परवानगी

मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 - 12:15 AM IST

रत्नागिरी - भंगारातील गाड्यांचे नंबरप्लेट व कागदपत्रे चोरीच्या गाड्यांसाठी वापरात आणणाऱ्या टोळीतील एकाला रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आज अटक केली

मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 - 12:00 AM IST

रत्नागिरी - गणेशोत्सवाच्या आगमनालाच झालेल्या करंजारीतील अपघाताने कोकण रेल्वेच्या प्रवासात अडथळा आणला होता मात्र प्रशासनाने सलग तीन दिवस गाड्यांच्या वेळापत्रकात

सोमवार, 1 सप्टेंबर 2014 - 02:00 AM IST

रत्नागिरी - मुसळधार पावसाने रत्नागिरी शहरातील खालची आळी परिसरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचून घरामध्ये घुसले. काल रात्री अचानक अंगणात पाणी घुसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली

सोमवार, 1 सप्टेंबर 2014 - 02:00 AM IST

रत्नागिरी : गणेश आगमन, आरत्यांचे सूर अशा थाटात सण साजरा केल्यानंतर प्रथेप्रमाणे शनिवारी (ता. 30) दीड दिवसांच्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला. सायंकाळच्या

रविवार, 31 ऑगस्ट 2014 - 12:45 AM IST

रत्नागिरी : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन काल (ता. 29) तिचा खून केल्याच्या संशयावरून शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवलेल्या तिच्या पतीने आज सकाळी कोठडीतच गळफासाने आत्महत्या केली

रविवार, 31 ऑगस्ट 2014 - 01:45 AM IST

रत्नागिरी -  राज्यातील पश्‍चिम घाट हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानला जातो. घाट, डोंगरमाथा अशीच याची ओळख आहे. पुण्यातील माळीण दुर्घटनेनंतर अशा घटनांची धास्ती कोकणवासीयांच्या मनात आहे

शनिवार, 30 ऑगस्ट 2014 - 03:15 AM IST

रत्नागिरी -  मुसळधार पावसाचा जोर कायम असून गुरुवारी (ता. 28) सकाळी आंबा घाटात दरड कोसळल्याने सायंकाळपर्यंत वाहतूक ठप्प होती. पावसामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीत गणेशभक्‍तांना अडथळा होत होता

शुक्रवार, 29 ऑगस्ट 2014 - 03:15 AM IST

रत्नागिरी -  मुसळधार पावसाचा धुमाकूळ सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. राजापूर-करक येथे दरड कोसळली मात्र सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही

गुरुवार, 28 ऑगस्ट 2014 - 03:15 AM IST

रत्नागिरी -  करंजाडी येथील लोहमार्ग आणि सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले असले तरी या मार्गावर गाड्यांचा वेग ताशी केवळ दहा किलोमीटर इतकाच ठेवण्यात आला आहे

गुरुवार, 28 ऑगस्ट 2014 - 03:45 AM IST

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2014 eSakal.com - All rights reserved.
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: