चांगली झोप येण्यासाठी 'ही' फळे खाणे आवश्यक, पाहा कोणती?

सकाळ डिजिटल टीम

बऱ्याचवेळा रात्रभर चांगली झोप झाली नाही तर दिवसभर सुस्ती येते. यामुळे कामावर परिणाम होतो.

केळीमध्ये व्हिटॅमीन बी असते. केळी खाल्ल्याने चांगली झोप येते.

यामध्ये कॅरोटीनॉईड्स असतात. यामुळे तुम्हाला चांगली झोप येते आणि दृष्टीही वाढते.

किवी खाल्ल्याने सेरोटोनिनची पातळी चांगली राहते. यामध्ये व्हिटॅमीन सी भरपूर असल्याने ते रोगप्रतिकारत शक्ती मजबूत करते.

चांगल्या झोपेसाठी संत्री खाणे फायद्याचे असते. यात असणाऱ्या व्हिटॅमीन बी तुम्हाला चिंता आणि नैराश्यपासून दूर ठेवते.

अननसामुळे पचन सुधारते आणि निद्रानाशाची समस्या दूर होते. यामुळे पोटदुखीचा त्रास होत नाही.

चांगल्या झोपेसाठी चेरीचा ज्युस उपयोगी पडतो. यामुळे मेलाटोनिन हार्मोनची पातळी वाढवण्यास मदत करते.

बदाम खाल्ल्याने चांगली झोप येते. मध किंवा कोमट दूधासोबत तुम्ही हे बदाम खाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.