शिवसेनेला धडक देणाऱ्या एकनाथ शिंदेंची संपत्ती...

Kiran Mahanavar

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे.

शिवसेनेच्या आमदारांसह शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

बंडखोर एकनाथ शिंदेंची संपत्ती किती?

एकनाथ शिंदेंच्या नावे जवळपास साडेसात कोटींची मालमत्ता आहे.

स्कॉर्पिओ, बलेनो सारख्या महागड्या गाड्या शिंदेंकडे आहेत.

एकनाथ शिंदेकडे असलेल्या गाड्यांची एकूण किंमत ७० ते ८० लाखांच्या आसपास आहे.

ठाण्यात साधारण दोन कोटी किमतीचे दोन बंगले शिंदेंच्या नावावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.