शरीरासाठी ओट्स खाण्याचे फायदे, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

ओट्समध्ये केमो प्रतिबंधक गुणधर्म असतात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते.

google

अनेकांना वजन कमी करण्याचे आणि वाढवण्याचे टेन्शन असते. मात्र ओट्समुळे वजन संतुलित राहते.

google

ओट्स खाल्ल्याने रक्तदाब कमी राहतो. आणि प्रभावीपणा दिसून येतो.

google

ओट्स खाल्ल्याने दम्याचा धोका कमी होतो. हे एका वैज्ञानिकाच्या अभ्यासातून समोर आले आहे.

google

यात असणारे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह अॅक्टिव्हिटी शरीराला हृदय विकारांपासून दूर ठेवते.

google

खेळातील लोकांनी किंवा खेळाडूंनी नियमित ओट्स खाल्ल्याने स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

google

प्रथिनांचा शरीराला आणि आरोग्याला सर्वाधिक फायदा होतो. ओट्समध्ये अधिक प्रमाणात प्रथिने असतात.

google

ओट्स खाल्ल्याने बऱ्याचवेळा मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

google