Met Gala 2022:या भारतीय बिझनेस वूमनलाही होते आमंत्रण,ठरली पहिलीच भारतीय महिला

सकाळ ऑनलाईन टीम

'जागतिक फॅशन इव्हेंट मेट गाला 2022' मध्ये यावेळी नताशा पुनावालाची सहभागिता बघायला मिळाली.

नताशा पुनावाला 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे सीईओ अदर पूनावाला याची पत्नी आहे.

मेट गालाच्या नवीन आवृत्तीत उत्कृष्ट सब्यसाची साडी परिधान करून तीने आपली उपस्थिती दर्शवली.

नताशाने शियापरेली हाताने बनवलेल्या मेटल बस्टीयरसह सब्यसाची कॉउचर साडी जोडली होती.

नताशा आतापर्यंतच्या 'मेट गाला फॅशन इव्हेंट'मधे सहभागी होणारी पहिलीच महिला ठरली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.