नथीला दिलं प्रसाद ओकच्या पत्नीचं नाव

स्वाती वेमूल

अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक अभिनय क्षेत्रात नसली तरी दागिन्यांच्या विश्वात तिचं महत्त्वपूर्ण योगदान आहे.

Manjiri Oak

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मंजिरीचा फॅनफॉलोईंग मोठा आहे.

Manjiri Oak

मंजिरीचा फॅशन सेन्स नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून तिच्या स्टाइल स्टेटमेंटवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत असतो.

Manjiri Oak

छोट्या छोट्या उद्योजकांना मदत व्हावी या उद्देशाने मंजिरीने 'कोलॅबोरेशन' सुरु केलं.

Manjiri Oak

या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणून एका 'नथी'ला मंजिरीचं नाव दिलं गेलंय.

Manjiri Oak

'दागिना' या ज्वेलरी ब्रँडची मालक मंजिरी आहे.

Manjiri Oak

मंजिरीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली.

Manjiri Oak

प्रसाद ओकच्या चित्रपटांसाठीही तिने पडद्यामागील बरीच कामं केली आहेत.

Manjiri Oak

इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती सतत फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manjiri Oak