उशीशिवाय झोपत असाल तर उत्तम! पहा कोणते फायदे होतात

सकाळ डिजिटल टीम

उशीशिवाय झोपण शरीरासाठी फायद्याचे ठरु शकते. यामुळे डोकेदुखी आणि पाठदुखीचा त्रासापासून दूर राहता येते.

उशीवर झोपल्याने अनेकांना मान दुखीचा त्रास होतो. उशीशिवाय मात्र मानेला आराम मिळतो.

उशीवर झोपल्याने अनेकांना मान दुखीचा त्रास होतो. उशीशिवाय मात्र मानेला आराम मिळतो.

उशीशिवाय झोपल्याने डोके सरळ रेषेत राहते, परिणामी मेंदूतील रत्ताभिसरण वाढून तणाव कमी होतो.

उशीवर झोपल्याने पाठीचा कणा आणि मान दुखीची समस्या उद्धभवू शकते. त्यामुळे शरीराची मुद्रा खराब होऊ लागते.

उशीशिवाय झोपल्याने तुमची झोप चांगली होते. याशिवाय तुमची स्मरणशक्ती सुधारते आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.

तुमच्या मणक्याची स्थिती योग्य राहते आणि पाठदुखीचा त्रास कमी होतो.

यामुळे रत्काभिसरण कमी होते, यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आणि डोकेदुखी होऊ शकते.

उशीवर झोपल्याने अनेकांना मान दुखीचा त्रास होतो. उशीशिवाय मात्र मानेला आराम मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.