आयटी कर्मचाऱ्यांना ऑटोमेशनची झळ बसणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. आयटी क्षेत्रात सुरू असलेल्या बदलाचा म्हणजेच ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे कंपन्यांनी मनुष्यबळ कपात सुरू केली आहे. याची झळ काही वर्षांत सात लाख नोकरदारांना बसण्याची शक्‍यता आहे. 

अमेरिकी कंपनी असलेल्या ‘एचएफएस रिसर्च’ने केलेल्या अभ्यासानुसार, २०२२ पर्यंत कमी कौशल्य असलेल्या सात लाख नोकरदारांना नोकरी गमवावी लागण्याची शक्‍यता आहे. कमी कौशल्य असलेल्या लोकांना याचा फटका बसणार आहे.

टॅग्स