बँकांनो, कर्ज वसूल करा; अन्यथा दिवाळखोरीला सामोरे जा!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

रिझर्व्ह बॅंकेचा बॅंकांना इशारा
नवी दिल्ली: बड्या 55 थकीत कर्जांच्या प्रकरणांचा सहा महिन्यांत निपटारा करा; अन्यथा दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा इशारा रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना दिला. थकीत कर्जांची पातळी वाढल्याने केंद्र सरकारसह रिझर्व्ह बॅंकेसमोरील डोकेदुखी वाढली असून, याबाबत थेट बॅंकांना कर्जवसुली करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नुकतेच रिझर्व्ह बॅंकेने दिवाळखोरी कायद्यांतर्गत 12 खात्यांवर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. या खात्यांवर 5 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्जे असल्याचे समोर आले आहे. एकूण थकीत कर्जाच्या 25 टक्के कर्ज या खात्यांवर असल्याचेही समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर आता बॅंकांवर अधिक जबाबदारी देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने पावले टाकण्यास सुरवात केली आहे.

अर्थविश्व

पणजी - ‘‘उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या...

09.15 AM

मुंबई - स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा खरेदीचा ओघ आणि जागतिक पोषक वातावरणाने सोमवारी निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला....

09.15 AM

पुणे - बॅंकिंग फ्रंटियर्सतर्फे सर्वोत्तम माहिती-तंत्रज्ञानप्रमुख म्हणून कॉसमॉस को-ऑप. बॅंकेच्या आरती ढोले यांना २०१६-१७ या...

09.15 AM