‘टोयोटा’ची फॉर्च्युनर टीआरडी स्पोर्टिवो

पीटीआय
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पुणे - टोयोटा किर्लोस्कर मोटरतर्फे फॉर्च्युनर टीआरडी स्पोर्टिवो ही गाडी नुकतीच सादर करण्यात आली. ही गाडी टोयोटा रेसिंग डेव्हलपमेंटने (टीआरडी) डिझाइन व विकसित केली आहे. यातील नव्या वैशिष्ट्यांमध्ये फ्रंट बंपर स्पॉयलर, रेअर बंपर स्पॉयलर, टीआरडी रेडिएटर ग्रील व लोअर ग्रील कव्हर, आर १८ टीआरडी अलॉय व्हील, टीआरडी स्पोर्टिवो बॅज, इंटिरियरमध्ये स्पोर्टी रेड स्टीच ॲसेंटस आदींचा समावेश आहे. यामध्ये २.८ लिटर डिझेल इंजिन असून, सिक्वेंशियल व पॅडल शिफ्टसह ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे.

पुणे - टोयोटा किर्लोस्कर मोटरतर्फे फॉर्च्युनर टीआरडी स्पोर्टिवो ही गाडी नुकतीच सादर करण्यात आली. ही गाडी टोयोटा रेसिंग डेव्हलपमेंटने (टीआरडी) डिझाइन व विकसित केली आहे. यातील नव्या वैशिष्ट्यांमध्ये फ्रंट बंपर स्पॉयलर, रेअर बंपर स्पॉयलर, टीआरडी रेडिएटर ग्रील व लोअर ग्रील कव्हर, आर १८ टीआरडी अलॉय व्हील, टीआरडी स्पोर्टिवो बॅज, इंटिरियरमध्ये स्पोर्टी रेड स्टीच ॲसेंटस आदींचा समावेश आहे. यामध्ये २.८ लिटर डिझेल इंजिन असून, सिक्वेंशियल व पॅडल शिफ्टसह ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. यामध्ये ७ एसआरएस एअर बॅग्ज, ब्रेक असिस्ट, ईबीडी, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टिम, स्पीड ऑटोलॉक विथ इर्मजन्सी अनलॉक, हील स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इको व पॉवर ड्राइव्ह मोड अशी वैशिष्ट्ये आहेत.

Web Title: business news Fortune TRD Sportivo Toyota

टॅग्स