सेन्सेक्‍स, निफ्टीत घसरण सुरूच 

पीटीआय
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीने शेअर बाजारात सलग सहाव्या सत्रात लाल निशाण फडकले. दिवसअखेर सेन्सेक्‍स २६.८७ अंशांच्या घसरणीसह ३१ हजार ५९९.७६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १.१० अंशांच्या घसरणीसह ९ हजार ८७१.५० अंशांवर बंद झाला. 