जामनगरमधील रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आग; उत्पादनावर परिणाम नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

अहमदाबाद: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) जामनगर येथील रिफायनरीमध्ये आज (गुरुवार)  आग लागली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही कामगार जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग नक्की कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, युनिट देखभालीसाठी बंद करण्यात आले होते. त्यादरम्यान आग लागली. मात्र आगीमुळे उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले आहेत.

अर्थविश्व

मुंबई : इन्फोसिसच्या संचालक मंडळाने आज (शनिवार) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचे समभाग 'बायबॅक' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली....

06.48 PM

मुंबई : मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या नाट्यमय राजिनाम्यानंतर 'इन्फोसिस' कंपनीसमोर आणखी एक डोकेदुखी उभी राहिली आहे...

06.18 PM

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेकडून लवकरच 50 रुपयांची नवीन नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही नवी नोट सादर करण्यात आली आहे...

10.36 AM