भारताच्या परकी गंगाजळीत घट

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

मुंबई: भारताच्या परकी चलनसाठ्यात 1.542 कोटी डॉलरची घट होऊन तो 365.499 कोटी डॉलरवर पोचला.

सप्टेंबर अखेरीस भारताची परकी गंगाजळी सर्वाधिक 371.99 कोटी डॉलर इतकी झाली होती. अमेरिकन डॉलरव्यतिरिक्त युरो, पौंड आणि येन या परकी चलन मालमत्तांचा परिणामही भारताच्या परकी गंगाजळीवर झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स