ह्युंदाई आता ‘आय10′चे उत्पादन थांबवणार

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची प्रसिद्ध वाहन कंपनी ह्युंदाईने भारतातील 'आय10'चे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्युंदाईने अधिक अत्याधुनिक आणि प्रिमीयम दर्जाच्या वाहनांच्या निर्मितीवर भर देणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामुळेच कंपनीने 'आय10'चे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

लहान वाहनांचे उत्पादन ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेडने थांबवले असून आता इलेक्ट्रिक वाहन सादर करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ह्युंदाईने 2007 मध्ये पहिल्यांदा 'आय10' भारतात सादर केली होती. आतापर्यंत देशभरात 16.95 लाख वाहनांची विक्री करण्यात आली आहे.

Web Title: Hyundai decides to retire i10 from Indian roads