मुद्रा योजनेची व्याप्ती वाढवली

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ जास्तीत जास्त घटकांना मिळावा, यासाठी सरकारने मुद्रा योजनेची व्याप्ती वाढवली आहे. यामुळे मुंबईचे डबेवाले, लघुउद्योजक, ई-कॉमर्स कंपन्यांचे पुरठादार, केबल ऑपरेटर्स यांना मुद्रा कर्ज उपलब्ध होणार आहे.

बॅंकांबरोबरच खासगी वित्त संस्थादेखील मुद्रा कर्ज वितरित करणार आहेत. मुंबईत बुधवारी ‘पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून रोजगार आणि उद्योजकता निर्मिती’ या विषयावरील बैठकीत अर्थ सेवा सचिव राजीव कुमार यांनी माहिती दिली. उद्योग, बॅंका आणि सरकार यांच्यातील भागीदारीवर या वेळी शिक्कामोर्तब करण्यात आले. 

Web Title: Increase the scope of the mudra scheme