भारतीय औषध कंपन्यांच्या संशोधनावरील खर्च 2 अब्ज डॉलरवर पोचणार

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

मुंबई: भारतीय औषध कंपन्यांच्या संशोधन आणि विकासावरील (आर अँड डी) खर्च वर्ष 2017-18 मध्ये दोन अब्ज डॉलरवर पोचण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर फार्मा कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी आणि  रोगांवर अधिक प्रभावी उपचार आणि औषध शोधण्यासाठी औषध कंपन्या संशोधन आणि विकासावरील खर्च वाढवत आहेत.

सन फार्मा, लुपिन आणि डॉ रेड्डी या भारतातील औषध निर्मात्यांचा संशोधन आणि विकासावरील खर्च वाढतो आहे. सरलेल्या वर्षात भारतीय औषध निर्मात्या कंपन्यांनी 1.4 कोटी अब्ज डॉलरचा खर्च केला होता. तो चालू आर्थिक वर्षात 1.7 अब्ज डॉलरवर पोचण्याची शक्यता आहे.

Web Title: indian medical research turnover