तेजीची घोडदौड सुरूच

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई: जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण, कॉर्पोरेट्‌स कंपन्यांची कामगिरी आणि अर्थसंकल्पाचे वेध लागलेल्या गुंतवणूकदारांनी आज (शुक्रवार) देखील बाजारात चौफेर खरेदी सुरू ठेवली आहे. यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सध्या 240 अंशांची झेप घेतली आहे, सेन्सेक्स 27,948.38 पातळीवर आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 60 अंशांची वाढ घेतली असून 8,663 पातळीवर व्यवहार करतो आहे.

आज शेअर बाजारात बँकिंगच्या शेअर्समध्ये खरेदीचा उत्साह आहे. बॅंक निफ्टी 0.54 अंशांनी वधारला आहे. बँकिंग क्षेत्रात अॅक्सिस बँक, पीएनबी, बँक ऑफ बडोदा आणि येस बॅंक यांचे शेअर्स आज विशेष तेजीत आहेत.

राष्ट्रीय शेअर बाजारात एसीसी, गेल इंडिया त्यानंतर अॅक्सिस बँक, भेल, पॉवर ग्रीड आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे शेअर्स आघाडीवर आहेत. तर याउलट झी, विप्रो यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

अर्थविश्व

मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेनेही बचत खात्यावरील...

11.39 AM

मनुष्यबळ विकास मंत्रालय - आगामी काळात केवळ कामगिरीचा विचार होणार  नवी दिल्ली - कामगिरीच्या आधारे होणाऱ्या नियुक्‍...

11.39 AM

मुंबई - ‘इन्फोसिस’ची १३ हजार कोटींचे शेअर ‘बायबॅक’ करण्याची शक्‍यता आहे. येत्या १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या...

11.39 AM