पेट्रोल १५, तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होणारी घसरण आणि रुपयाला डॉलरच्या तुलनेत मिळालेली बळकटी यामुळे पेट्रोल व डिझेल दरात सलग सहाव्या दिवशी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल १५, तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचा आजचा दर ७७.९६ रुपये असून, मुंबईत ते ८५.७७ रुपये प्रतिलिटर आहे. गेले सहा दिवस सलग सुरू असलेल्या कपातीमुळे पेट्रोल ४७ पैसे, तर डिझेल ३४ पैशांनी स्वस्त झाले आहे.

Web Title: petrol diesel rate decrease