‘गॅलेक्‍सी सी 9 प्रो’ बाजारपेठेत दाखल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

पाटणा: सॅमसंग कंपनीने "गॅलेक्‍सी सी 9 प्रो' हा नवा स्मार्टफोन गुरुवारी बाजारपेठेत सादर केला. अत्याधुनिक प्रोसेसरसह अधिक क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे.

पाटणा: सॅमसंग कंपनीने "गॅलेक्‍सी सी 9 प्रो' हा नवा स्मार्टफोन गुरुवारी बाजारपेठेत सादर केला. अत्याधुनिक प्रोसेसरसह अधिक क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे.

याविषयी माहिती देताना सॅमसंग इंडियाचे मोबाईल व्यवसाय विभागाचे सरव्यवस्थापक सुमीत वालिया म्हणाले, "गॅलेक्‍सी सी 9 प्रो' या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6 इंचाचा असून, तो पूर्ण एचडी आहे. यात 6 जीबी रॅम असून, अधिक क्षमतेची बॅटरी व जास्त स्टोरेज आहे. याचा पुढील कॅमेरा 15 मेगापिक्‍सेल आणि मागील कॅमेरा "एफ 1.9' लेन्ससह आहे. यामुळे कमी प्रकाशात अधिक चांगली छायाचित्रे काढणे शक्‍य होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 39 हजार 600 रुपये आहे.''

अर्थविश्व

मुंबई - इन्फोसिसमधील नाट्यमय घडामोडी आणि जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा...

09.09 AM

नवी दिल्ली - वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्यांतर्गत ज्या व्यायसायिकांची व्यावसायिक उलाढाल २० लाखांच्या आत असूनही त्यांनी...

09.09 AM

नवी दिल्ली - मागील खरीप हंगाम आणि विद्यमान रब्बी हंगामातील पीकविम्याचे ७७०० कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असून ९० लाख...

09.09 AM