बचतीतून गुंतवणुकीकडे!

गौरव मुठे
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

आपण कायम आपल्या पगारातून, उत्पन्नाच्या स्रोतांतून बचत करतो. मात्र ही बचत कायम "बचत' म्हणूनच राहते. त्यांचा गुंतवणुकीसाठी उपयोग केला पाहिजे. मुळात बऱ्याच लोकांना बचत आणि गुंतवणुकीतील अर्थ कळत नाही. बचतीवर कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही. बऱ्याच काळापर्यंत तेवढीच असते. मात्र बचतीतील पैशाची गुंतवणूक केल्यास त्यावर कमी-अधिक प्रमाणात परतावा मिळतो.

आपणाला विविध पॉलिसींचे हप्ते असतात. वर्षअखेरीस आपण ते एकदम भरतो. मात्र हे हप्ते भरताना त्याची तजवीज वर्षभर आधीपासून सुरू केल्यास वर्षअखेर आर्थिक ताण येत नाही. शिवाय काही हजारांचा हप्ता असल्यास दरमहिना ठराविक रक्कमेचे रिकरिंग खाते उघडल्यास वर्षभर त्यावर व्याज मिळते. त्यामुळे बचतीतून गुंतवणुकीचा मार्गावर गेले पाहिजे.

वॉरन बफे या जगातल्या श्रीमंत माणसांपैकी एक असणाऱ्या अब्जाधीशाने असे सांगितले आहे, की उत्पन्नाच्या कोणत्याही एका स्रोतावर अवलंबून राहून नका. उत्पन्नाचा दुसरा स्रोत हवा यासाठी गुंतवणुकीकडे वळा.''
 
अर्थविश्व

मुंबई : इन्फोसिसच्या संचालक मंडळाने आज (शनिवार) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचे समभाग 'बायबॅक' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली....

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई : मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या नाट्यमय राजिनाम्यानंतर 'इन्फोसिस' कंपनीसमोर आणखी एक डोकेदुखी उभी राहिली आहे...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेकडून लवकरच 50 रुपयांची नवीन नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही नवी नोट सादर करण्यात आली आहे...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017