सेन्सेक्‍समधील तेजी कायम 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई - टेलिकॉम, हेल्थकेअर आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍समधील तेजी कायम राहिली. सकाळच्या सत्रात द्विशतकी झेप घेणारा सेन्सेक्‍स नफावसुलीमुळे दिवसअखेर ३९.८० अंशांच्या वाढीसह ३५ हजार ४८३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १९.३० अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ७८६ अंशांवर बंद झाला. 

Web Title: Sensex gains up