ब्रिटन शेअर बाजारात "ब्लडबाथ'

रॉयटर्स
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

लंडन : जागतिक शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे ब्रिटनच्या शेअर बाजारामध्ये आज हडकंप पाहायला मिळाला, तर येनच्या तुलनेमध्ये डॉलरने तीन महिन्यांमधील उच्चांकी पातळी गाठल्याने अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढणार, असा आत्मविश्‍वास गुंतवणूकदारांमध्ये वाढल्याने ब्रिटन शेअर बाजार अक्षरश: पत्त्यांसारखा कोसळला.

बेंचमार्कने शेअर निर्देशांकाची दहा वर्षांमधील नीचांकी पातळी गाठली. ब्रिटनच्या शेअर बाजारातील हा "ब्लडबाथ' अर्थव्यवस्थेला जखमी करणारा होता, असे विश्‍लेषकांनी सांगितले.

या आधी 2009 मध्ये ब्रिटनचे शेअर नीचांकी पातळीवर पोचले होते. आज दिवसभरात ब्रिटनमधील 300 शेअर 1 टक्‍क्‍यांनी घसरले होते. जर्मनी डॅक्‍स एक अंशाने घसरला होता, तर ब्रिटन एफटीएसई 100 ही 0.6 अंशांनी घसरला होता. पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्ह, बॅंक ऑफ जपान आणि बॅंक ऑफ इंग्लंड यांचे धोरण जाहीर होणार असून, त्यावर आता जागतिक शेअर बाजाराचे लक्ष आहे.

अर्थविश्व

नवी दिल्ली - देशाच्या एकूण देशाअंतर्गत उत्पादनात (जीडीपी) २७ टक्के हिसा उचलणारी राज्ये सध्या पूरग्रस्त असल्याची बाब मुख्य...

10.27 AM

मुंबई - शेअर आणि म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीसाठी ‘आधार’ क्रमांक बंधनकारक करण्याचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक सेबीने घेतला...

10.27 AM

मागील पंधरा दिवसांत शेअर बाजारात झालेली उलथापालथ पाहून गुंतवणूकदारांना काही प्रश्न नक्की पडले असतील. बाजार अजून खाली जाईल का?,...

10.27 AM