केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2017 ला सादर होणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2017 ला सादर केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. दरवर्षी 29 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो.

सरकारने नुकताच केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प विलीन करण्याच्या ऐतिहासिक निर्णय देखील घेतला आहे. अर्थात, यामुळे रेल्वेच्या विद्यमान रचनेत आणि कार्यपद्धतीत काहीही बदल होणार नाही.