जस्टीन विषयी तुम्हाला हे माहीत आहेत का?

justin bieber
justin bieber

जस्टिनविषयी या 20 गोष्टी... 

1. असं म्हटलं जातंय की त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्याचा आवाज बदललाय. 
2. बॉयज टू मेन यांचं संगीत ऐकत तो लहानाचा मोठा झाला. 
3. तो श्रीमंतीत वाढलेला नाहीय. 
4. जस्टिन डावखुरा आहे. 
5. वयाच्या आठव्या वर्षापासून गिटार वाजवायला सुरुवात केली. 
6. त्याचं हॉकी खेळावर प्रेम आहे. 
7. त्याचा आवडता रंग जांभळा, 
8. Spaghetti bolognese त्याचा आवडता पदार्थ, 
9. विल स्मिथ त्याचे मार्गदर्शक आहेत. 
10. त्याला खूप छान फ्रेंच बोलता येतं. 
11. तो दोन मिनिटात रूबिक क्‍यूब सॉल्व्ह करतो. 
12. तो गायक नसता तर आर्किटेक्‍ट झाला असता. 
13. त्याचा आवडता सिनेमा द नोटबुक 
14. तो टुरसाठी ज्या ठिकाणी जातो तिथल्या मॉलमध्ये तो आर्वजून जातो. 
15. जस्टिन आपल्या बहिणीची खूप काळजी घेतो. 
16. त्याचा आवडता अंक आहे 6, 
17. कॉटन कॅन्डी हा त्याचा आवडता आइस्क्रीम फ्लेवर आहे. 
18. त्याच्या बेबी या म्युझिक व्हिडीओला युट्यूबवर 668 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. 
19. बेयॉन्से ही त्याची सेलिब्रिटी क्रश आहे. 
20. त्याचा आवडता नाश्‍ता कॅप्टन क्रंच विथ बेरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com