नदीकाठचा रस्ता जोडा

हेमंत भालेराव
बुधवार, 4 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : भिडे पूल ते राजपूत वस्ती नदीकाठचा रस्ता पुढे म्हात्रे पुलाखालून मंगल कार्यालय रस्त्याला जोडवा. त्यामुळे महादेव मंदिर चौकात अरुंद रस्त्यावर गर्दी होणार नाही. मनपा प्रशासनाने प्राधान्याने नियोजन करून रस्त्याचे काम केल्यास नागरिकांना नवीन रस्ता मिळेल. 
 

Web Title: Add river side road