दत्तवाडीत रस्त्याची दुरवस्था 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

दत्तवाडी : साईनाथ संयुक्त राणा प्रताप मित्र मंडळ येथे एका दिवसात घाई-घाईत रस्ता बनविण्यात आला होता. पावसामुळे सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली असून त्यावर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेने या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. 
 

Web Title: bad condition of road in dattawadi