बाणेरमधील रस्त्यावर तुटलेले पाईप आणि कचरा 

श्यामकांत महाजन
सोमवार, 11 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : बाणेरमधील रस्त्यावरील असलेल्या तुटलेले पाईप मोटार चालक व पादचाऱ्यांच्या चिंतेचे कारण बनले आहेत. या घाण व कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. पीएमसी कचरा कलेक्टर्सने हा कचरा उघड्या प्लॉटवर टाकला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून  कचऱ्याने रस्ता वेढला आहे. कोणीतरी कारवाई करावी?

 

Web Title: Broken pipe and garbage on the road in Baner

टॅग्स