खाजगी बस रस्त्यावर थांबल्याने वाहतूक कोंडी

कमलाकर ताकवले
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- हिंजवडी भागात मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बसचा थांबा आहे. या भागात खाजगी बस व इतर वाहने रस्त्यावर थांबलेली असतात. त्यामुळे वाहतुक कोंडी होते. रसत्यावर ही वाहने उभी असल्याने अपघात होण्याचीही शक्यता असते. या बसथांब्यापासुन पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर असतानाही असे प्रकार घडतात. यावर योग्य कारवाई होणे गरजेचे आहे.

Web Title: citizen journalism esakal hinjwadi traffic issue