स्वच्छतागृहाची दुरुस्ती करावी

एक नागरिक
सोमवार, 7 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

नवीन आयुक्तालय कार्यालयामधील स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी खोदून ठेवले आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या स्वच्छतागृहामुळे नागरिकांची अडचण होत आहे. शासकीय कार्यालयातील स्वच्छतेचा हाच आदर्श मानायचा का? स्वच्छतागृहाची संबंधित विभागाने लवकरात-लवकर दुरुस्ती करावी.

बातमी पाठविताना नाव व ठिकाणाचा अवश्‍य उल्लेख करा
www.esakal.com
webeditor@esakal.com
SakalNews
@esakalupdate
Whatsapp: 9130088459 

Web Title: citizen journalist Commissionerate toilet repairing

टॅग्स