राडारोड्याची विल्हेवाट लावा

श्रीकांत हिंगमिरे
सोमवार, 7 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

रावेत येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाजवळील प्राधिकरणाच्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीअपरात्री बांधकामाचा राडारोडा आणि कचरा टाकला जातो. मागील आठवड्यात टाकलेला राडारोडा जेसीबीने सारून सपाट करून पुन्हा नवीन राडारोडा टाकला जात आहे. या प्रकाराकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तसेच या कचऱ्यात हॉस्पिटलमधील ग्लोव्हज, कापूस, सीरिंज टाकून त्या पेटवून नष्ट केल्या जातात. यातून होणाऱ्या धुरामुळे प्रदूषण होत आहे.

बातमी पाठविताना नाव व ठिकाणाचा अवश्‍य उल्लेख करा
www.esakal.com
webeditor@esakal.com
SakalNews
@esakalupdate
Whatsapp: 9130088459 

Web Title: citizen journalist JCB garbage dispose