‘त्या’ चालकांवर कारवाई करा

एक नागरिक
बुधवार, 9 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर थिएटरच्या बाजूने आणि त्याच्यासमोरील बाजूच्या पादचारी मार्गावरच रिक्षा आणि दुचाकी वाहतूक होते. त्या रिक्षाचालकांवर आणि दुचाकीस्वारांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

बातमी पाठविताना नाव व ठिकाणाचा अवश्‍य उल्लेख करा
www.esakal.com
webeditor@esakal.com
SakalNews
@esakalupdate
Whatsapp: 9130088459 

Web Title: citizen journalist rickshaw driver crime