लोहियानगर मध्ये रस्त्यावरच राड़ा रोड़ा

तुषार बिनवडे
मंगळवार, 24 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

गंज पेठ : बीपी लोहियानगर गंज पेठेत खुप मोठ्या प्रमाणावर घाण राड़ारोड़ा व कचरा रस्त्यावर टाकलेला आहे. असून त्यामुळे रहिवाश्यांना त्यांची अडचण होत आहे. पावसाचे पाणी साचत आहे. उंदीर घुशी होत आहेत तरी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी नम्र विनंती.
 

Web Title: debris on road in Lohianagar