पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय

शिवानी पवार
शनिवार, 23 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : सुखसागरनगर भाग 2 मधील सर्वे नं 18 गल्ली नंबर 11 येथील अप्पर डेपोजवळील रस्त्यावर तुरळक पावसानेदेखील पाणी साचुन राहत आहे. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास होत आहे. येथील एका खडड्यामुळे इथे कित्येकदा गाड्या घसरतात. येथे गटार नसल्यामुळे पाणी साचते आणि डास होतात. तरी संबधित अधिकारी आणि नगरसेवक यांनी कृपया लक्ष द्यावे.  

Web Title: Disadvantages of citizens due to rain water accumulation

टॅग्स