इलेकट्रीकल डिसट्रिब्यशन पीलर (डि.पी.) उघड्या अवस्थेत

श्रीनिवास  कुलकुर्णी
बुधवार, 30 मे 2018

कर्वे रस्त्यावरील केसरी टुर्स अॅन्ड ट्रॅव्हलच्या ऑफीससमोरील पदपथावरिल इलेकट्रीकल डिसट्रिब्यशन पीलर (डि.पी.) उघड्या अवस्थेत आहे. परिसरातील नागरिक आणि प्राणी यांच्या जिवाला धोका निर्माण होउ शकतो. लवकरात लवकर उपाययोजना करावी. 

Web Title: Electrical Distribution Pillar is open

टॅग्स