शासकीय जागेवर अतिक्रमण

-प्रशांत पी
रविवार, 1 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : वडेबोल्हाई गावातील गट क्रमांक 298 येथील शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. सध्या कंपाऊंड तारांद्वारे सुरक्षित आहेत. संबधित विभागातील अधिकारी खाजगी अधिग्रहणांवर कारवाई करत नाहीत. 
 

Web Title: enrochment goverment place