कचरा, अस्वच्छतेमुळे आरोग्यास धोका

बशीर मेमन 
बुधवार, 20 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

 

पुणे : रहिवाशी परिसराजवळ कचरा, रस्त्यावर शौच करणे, प्रदुषण, अस्वच्छता यामुळे जनसामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. महानगरपालिकेने याची दखल घेऊन योग्य कारवाई करावी.

Web Title: Hazardous risk due to waste, uncleanness

टॅग्स