बेकायदेशिररित्या बस पार्किंग 

अमित मुळे
मंगळवार, 19 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : धायरी पुलाकडुन भगवती पॅलेस हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मादुकोश अपार्टमेंटच्या गेटसमोर बेकायदेशीररित्या बस पार्किंग केले जाते आहे. याविषयी संबंधित आरटीओ आणि पीएमसी अधिकायांनी लवकरात लवकर कारवाई करावी.
 

Web Title: Illegal bus parking