वाकड | कचऱ्याचा ढिग पेटवून दिला

धर्मेश शहा 
सोमवार, 5 मार्च 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

वाकड - येथील शाळेजवळ अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर कचरा जाळण्यात येत आहे. प्लास्टीक, फर्निचरचे तुकडे येथे आणुन पेटवुन देण्यात आले आहेत.

 

Web Title: marathi news citizen journalism wakad huge garbage burn

टॅग्स