#SakalImpact एस.टी तिकीटावरील चुक दुरुस्त

 PNE18O23804.jpgP
PNE18O23804.jpgP

पुणे : महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणुन पुणे जिल्ह्यातील बोपगांव येथील श्री क्षेञ कानिफनाथ गड प्रसिदध आहे. परंतु पुरंदर तालुक्यातील सासवड एसटी आगारामधील एसटी तिकीटावर काही वर्षोपासुन बोपगावचे नाव गोपगाव असे येत आहे ते दुरुस्त करावे अशी बातमी सकाळ संवादद्नवारे प्रसिदध झाली होती. शासकीय, प्रशासकीय व महसुल पातळीवर बोपगाव हेच नाव अधिकृत असल्याने एसटी पुणे विभाग नियंञक, सासवड एसटी डेपो नावात योग्य तो बदल केला आहे. एसटी प्रशासना  आणि  सकाळचे बोपगावकर ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com