ठेकेदाराचा निष्काळजीपणा

- चेतन कुलकर्णी
सोमवार, 28 मे 2018

नागरिकांच्या तक्रारी नुसार सनसिटी रोडवरील अशास्त्रीय गतिरोधक दुसऱ्याच दिवशी काढण्यात आले. गेल्या एक महिन्यात गतिरोधक करून काढण्याची ही दुसरी वेळ आहे. विशेष म्हणणे ठेकेदाराचे कामाविषयी अज्ञान आणि अपुरा अनुभव या कामातून दिसून येत आहे. प्रत्यक्षात चौकशी केली असता कर्मचारी पण ठेकेदारावर नाराज असल्याचे दिसून आले. प्रशासनाने ठेकेदारांना काम देण्यापूर्वी ठेकेदाराचा अनुभव आणि कौशल्याची पात्रता पाहणे आवश्यक आहे असे वाटते , जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि पैशांचा अपव्यय कमी होईल.

Web Title: Negligence of the contractor