जंगली महाराज रस्त्यावर फुटपाथवर पार्किंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

जंगली महाराज रस्ता : येथील फुटपाथवर कायमस्वरूपी ट्रक पार्किंग केला जातो. दररोज रस्त्याच्या बाजूला सर्रास पार्किंग बोर्डच्या समोरच वाहने पार्क केलेली दिसतात. जंगली महाराज रस्त्यावर दुचाकी पार्किंगच्या जागेत कार पार्क केलेल्या दिसतात. याला स्मार्ट सिटी म्हणावे का?. दररोज पोलीस याकडे कसे दुर्लक्ष करतात? अनेकदा तक्रार करुनही काही कारवाई होत नाही. महापालिकेच्या वाहतूक विभागाने काहीतरी कारवाई करावी. 

Web Title: Parking on the footpath on the road