खड्ड्यांमुळे नागरिकांची गैरसोय 

शिरिष गुजर
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : वाकडेवाडी महादेव मंदिराजवळ व भुयारी मार्ग येथे खड्डे झाले आहेत. पावसाळ्यात पाणी साठत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. वाहनचालकांना खड्डयांचा अंदाज न आल्यामुळे छोटे-मोठे अपघात होतात. बऱ्याच दिवसांपासून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरी प्रशासनाने यावप उपाय योजना करावी. 
 

Web Title: problem of citizens due to potholes