पुणे ते जेजुरी पीएमपी बस सेवा सुरु करावी

दत्ताञय फडतरे
गुरुवार, 12 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत म्हणुन जेजुरीचे येथील खंडोबा मंदीर प्रसिद्ध आहे. परंतु पुणे शहरातुन पीएमपी बस सेवा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. पुणे ते जेजुरी पीएमपी बस सेवा सुरु केल्यास प्रवाशांना फायदेशीर ठरेल. पीएमपी प्रशासनाने यासबंधी विचार करणे आवश्यक आहे.
 

Web Title: Pune-Jejuri PMP bus service should start