सकाळ संवादच्या बातमीची दखल  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे: अलका चौकातील संभाजी पुलाकडे दुचाकीला जाण्यास बंदी, असा फलक झाडांमुळे झाकला गेला आहे व त्यामुळे पंचाईत होते. अशी बातमी 'सकाळ संवाद' मध्ये आज (१८ जून) प्रसिद्ध झाली होती. तरी विश्रामबाग वाहतुक विभागाने याची विशेष दाखल घेऊन योग्य ती कारवाई केली.

Web Title: sakal impact news