दवाखान्यासमोर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई कधी?

मोरेश्वर मोडक
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- कोथरुडच्या सुतार दवाखान्यासमोर नागरिक कचऱ्याच्या पिशव्या टाकतात. आजुबाजूची कुत्री तो कचरा सर्वत्र पसरवतात. या भागात असे दृश्य रोज ठिकठिकाणी दिसत असते. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

 

Web Title: Sakal Marathi News Marathi Citizen Journalism
टॅग्स