लोहगावमध्ये रस्त्यावर कचऱ्याचा ढीग

lohgaon_garbage_issue
lohgaon_garbage_issue

पुणे : लोहगाव येथे साठे वस्ती जवळील उत्तरेश्वर रोडवर गेल्या महिन्याभरापासून कचऱ्याचा ढीग पडलेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या 'पुणे कनेक्ट' अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत दोन वेळा तक्रार केली परंतू त्यावर काहीही कारवाई करण्यात येत नाही. आरोग्य अधिकाऱ्यांशी याबाबात बोललो असता आणखी 4-5 दिवस लागतील असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com