धायरी फाट्याजवळ कचरा रस्त्यावर जाळला जातो

सागर काकडे
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- धायरी फाटा येथील वांजळे पुलाच्या बाजुला कायम कचरा टाकुन तो जाळला जातो. दुर्गंधीमुळे येथुन चालणे कठीण होते.
 

Web Title: Sakal News Marathi Citizen Journalism sagar kakde Writes garbage Issue near dhayri

टॅग्स